शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. मंगळवारी ५७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. मंगळवारी ५७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, १५८४ अहवालांमध्ये ५७ बाधित आढळून आले असून, हे प्रमाण ३. ५९ टक्के झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र, कमी अधिक होत असल्याचे चित्र आहे.

मंगळवारी ३१ रुग्ण बरे झाले, तर एकाही मृत्यूची नोंद नसल्याने दिलासा मिळाला. शहरात १४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर १३ रुग्ण बरे झाले.

नव्या विषाणूचा गंभीर परिणाम नाही?

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूमुळे भीतीचे वातावरण असून, हा नवीन विषाणू भारतात आल्यास पर्यायाने जळगावात आल्यास त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकातात, याबाबत काही शासकीय तज्ज्ञांशी चर्चा केली असता. मुख्य विषाणुमुळे जिल्ह्यातील ५५ हजार जनता बाधित झाली आहे. ६० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी विकसित झालेल्या आहे. त्यामुळे बदल झालेल्या या विषाणुचा तेवढा गंभीर परिणाम स्थानिक पातळीवर होऊ शकत नाही, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. परदेशातून आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.