शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला संशयितांची करणार कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 14:23 IST

चाळीसगावला संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२५५ पथकांव्दारे सर्वेक्षण माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम

चाळीसगाव : दुस-या लाटेत कोरोना विरुद्धचा अॕक्शन प्लॕन तालुका आरोग्य विभागाने केला असून यामुळे संभाव्य तिस-या लाटेचीही खबरदारी घेतली जाणार आहे. माझे कुटूंब, माझी जबाबदारी यामोहिमेअर्तगत कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यात आढळणा-या संशयितांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. आढळणा-या बाधितांवर तत्काळ उपचार केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी  'लोकमत'शी बोलताना दिली.शहर व तालुका परिसरात कोरोनाचा विळखा असून बाधितांची संख्याही दिवसागणिक वाढतच आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होणा-यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाव्य तिस-या लाटेबाबत बोलले जात आहे. यासाठी तालुका आरोग्य विभागाने तयारी केली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही कुटुंब सर्वेक्षण मोहीम बुधवार सुरू करण्यात आली आहे.२५५ पथके पिंजून काढणार तालुकाया सर्वेक्षण मोहिमेत कोरोना संशयित शोधले जाणार आहे. संशयित रुग्णांची तत्काळ टेस्ट करुन बाधित रुग्णांवर तातडीने उपचार केले जाणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि शिक्षक यांचा पथकात समावेश असून २५५ पथके तालुकाभरात घरोघरी जाऊन कुटुंबांचे आरोग्य रिपोर्ट कार्ड तयार करणार आहे.  २८ एप्रिल ते दोन मे असे सहा दिवस हे सर्वेक्षण राबविले जात आहे. या सहा दिवसात कोरोनाची लक्षणे असणा-या संशयितांचा शोध घेतला जाणार आहे.  शुक्रवारी अचानकपणे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, डॉ. देवराम लांडे यांनी वडगाव लांबे, रहिपुरी आदी गावांमध्ये जाऊन सर्वेक्षणाचा आढावा घेतला. यावेळी सर्वेक्षण करणा-या कर्मचा-यांना योग्य त्या सूचनाही केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChalisgaonचाळीसगाव