शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

समांतर रस्त्यावर जप्तीची कारवाई

By admin | Updated: January 5, 2017 00:31 IST

जळगाव : समांतर रस्त्यावर आकाशवाणी चौकापासून इच्छादेवी चौफुलीपर्यंतच्या चार अतिक्रमण धारकांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने जप्तीची कारवाई करून रस्त्यावर न बसण्याचा इशारा दिला

जळगाव : समांतर रस्त्यावर आकाशवाणी चौकापासून इच्छादेवी चौफुलीपर्यंतच्या चार अतिक्रमण धारकांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने जप्तीची कारवाई करून रस्त्यावर न बसण्याचा इशारा दिला. तसेच हरिविठ्ठल नगरातील दोन पक्की  अतिक्रमणेही काढण्यात आली. समांतर रस्त्यावरील सपाटीकरणाचे काम मनपाने जैन उद्योग समुहाच्या मदतीने सुरू केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय ते प्रभात चौकापर्यंत बरचसे सपाटीकरणाचे काम झाले आहे तर आकाशवाणी चौकाच्या पुढे व इच्छादेवी चौकाच्या दरम्यानही  सपाटीकरणाचे काम झाले. अतिक्रमणे कायममनपाने सपाटीकरणाचे काम काम मदतीतून सुरू केले मात्र या रस्त्यावर अतिक्रमणे वाढत असल्याच्या  तक्रारी होत्या. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त        दिले होते. त्यानुसार आज                दुपारी अतिक्रमण विभागाने आकाशवाणी चौक इच्छादेवी चौकाच्या पुढे काही सिमेंट कुंड्या विक्रेते, दरवाजे, खिडक्या, फर्निचर विक्रेत्यांनी जागा व्यापली होती. यातील चार जणांवर जप्तीची कारवाई मनपा पथकाने केली. विक्रेत्यांना तेथे न बसण्याचा इशारा देण्यात          आला.