शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाताळनिमित्त ब्रॅण्ड गारमेंट्‌सला ग्राहकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

जळगाव : खास नाताळनिमित्त जागतिक दर्जाच्या व विविध नामांकित कंपन्यांचे ब्रॅण्ड गारमेंट्‌स प्रदर्शन व विक्रीला जळगावातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

जळगाव : खास नाताळनिमित्त जागतिक दर्जाच्या व विविध नामांकित कंपन्यांचे ब्रॅण्ड गारमेंट्‌स प्रदर्शन व विक्रीला जळगावातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शन व विक्री १५ डिसेंबरपर्यंत प्रथमच छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल, महाबळ रोड येथे सुरू राहणार आहे. नेहमीप्रमाणे नावीन्याची कास धरलेल्या व विविधतेने परिपूर्ण अशा ब्रॅण्ड गारमेंट्‌स प्रदर्शन व विक्रीत जळगाव शहर व परिसरातील ग्राहकांनी विविध ऑफरचा लाभ घेत ब्रॅण्डेड गारमेंट्स खरेदीचा आनंद घेतला. आपल्या मनपसंत ब्रॅण्डेड गारमेंट्सच्या खरेदीत विविध डिस्काउंटसह बचतीचा लाभ ग्राहक घेत आहेत. ब्रॅण्ड गारमेंट्सने या प्रदर्शन व विक्रीत जागतिक दर्जाचे रेमण्ड, ब्लॅकबेरीज, पिटर इंग्लंड, येप मी, पेपे जीन्स, इंडियन टेर्रेन, सियारामस् मोझो, सिंगल, पॅन्टालून्स, बिबा आदी दर्जेदार ब्रॅण्ड उपलब्ध करून दिले आहेत. यासह जेंट्‌स लेडीज व किड्‌स वेअरच्या अनेक व्हारायटीसह फ्रेश स्टॉक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रदर्शन व विक्रीत ब्रॅण्डेड गारमेंट्सच्या हजारो व्हरायटीज तसेच अनेक डिझाईन्सच्या दर्जेदार वस्त्रांचा भव्य व आकर्षक फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे. सर्वप्रकारचे डेबिट/क्रेडिट कार्डाद्वारेही पेमेंट स्वीकारले जात असून, प्रदर्शन व विक्री सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू असणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.