शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

समिती स्थापन करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

------ फसवणूकप्रकरणी जामीन अर्ज नामंजूर जळगाव - शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी धनराज सुपडू तायडे या व्यापाऱ्याचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने ...

------

फसवणूकप्रकरणी जामीन अर्ज नामंजूर

जळगाव - शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी धनराज सुपडू तायडे या व्यापाऱ्याचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले तर न्या़ एस़ जी़ ठुबे यांच्या न्यायालयात कामकाज झाले.

------

मद्यपीचा धिंगाणा

जळगाव - स्टेडियम परिसरात शुक्रवारी रात्री मद्यपीने धिंगाणा घातला. हा प्रकार लक्षात येताच, परिसरातील त्यांनी त्यास पब्लिक मारसुध्दा दिला. दरम्यान, ती व्यक्ती शहराबाहेरील असल्यामुळे त्यास नंतर रेल्वेस्थानकावर सोडून देण्यात आले. दरम्यान, पंधरा ते वीस मिनिट हा गोंधळ सुरू होता.

------

राष्ट्रीयस्तरावरील वेबिनार

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ जिऑलॉजिस्ट अ‍ॅण्ड हैड्रोजिओलॉजिस्ट (जियो-फोरम) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळातून मुक्ततेसाठी भूविज्ञानाचे महत्त्व या विषयावर राष्ट्रीयस्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.