शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मॉर्निग वॉक करीत असताना लिपिकाचा मृत्यू

By admin | Updated: July 2, 2017 11:32 IST

पोलीस कवायत मैदानावर मॉर्निग वॉक करीत असताना प्रकाश नारायण वाघ (वय 55, मूळ रा.रानवड, ता.निफाड ह.मु.जळगाव) यांचा शनिवारी सकाळी आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.2 -  पोलीस कवायत मैदानावर मॉर्निग वॉक करीत असताना प्रकाश नारायण वाघ (वय 55, मूळ रा.रानवड, ता.निफाड ह.मु.जळगाव) यांचा शनिवारी सकाळी आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 
मैदानावर चालत असताना वाघ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने उलटी होऊन ते  बेशुद्ध पडले. पोलीस जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी आलेले डॉ. चंद्रशेखर सिकची यांनी वाघ यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कमलेश भालचंद्र नगरकर यांच्या माहितीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकाश वाघ हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आस्थापना शाखेत मुख्य लिपिक होते. 
19 जून रोजी ते नाशिक येथून जळगावला बदलून आले होते. नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात प}ी, 1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे.