शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उंबरखेडला रामराव विद्यालयात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

उंबरखेड, ता. चाळीसगाव : येथील रामराव जिभाऊ माध्यमिक व बी.बी.महाले उच्च माध्यमिक विद्यालयात १५ तारखेपासून इयत्ता आठवी ते ...

उंबरखेड, ता. चाळीसगाव : येथील रामराव जिभाऊ माध्यमिक व बी.बी.महाले उच्च माध्यमिक विद्यालयात १५ तारखेपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हजेरी लावून वर्षभरापासून तुटलेली नाळ पुन्हा जोडली. प्राचार्य आर. आर. पाटील, पर्यवेक्षक व्ही. के.निकम यांनी विद्यार्थ्यांचे फूल देऊन, सॅनिटायझर, तापमान तपासून वर्गात स्वागत केले.

शाळा सुरू करण्यासाठी सरपंच केदारसिंग धर्मा पाटील, संस्था सचिव उदेसिंग मोहन पाटील, शाळा समिती चेअरमन संजय संतोष पाटील, सदस्य प्रवीण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, तलाठी रवींद्र नन्नवरे, ग्रामविकास अधिकारी पाटील, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्वांनी एकमताने निर्णय घेतला. या निर्णयाला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि शाळा सुरू झाली.