शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधण्यास नागरिक निरुत्साही

By admin | Updated: January 19, 2016 00:58 IST

वर्षभरात अवघ्या 161 नागरिकांनीच उभारणी केल्याची बाब समोर आली आह़े शौचालय बांधण्याबाबत एकूणच नागरिक निरूत्साही असल्याचे चित्र दिसत आह़े

भुसावळ : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी चार हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले असलेतरी वर्षभरात अवघ्या 161 नागरिकांनीच उभारणी केल्याची बाब समोर आली आह़े शौचालय बांधण्याबाबत एकूणच नागरिक निरूत्साही असल्याचे चित्र दिसत आह़े

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत भुसावळ पालिकेला 2015-2016 वर्षासाठी चार हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने योजनेची अंमलबजावणी रखडली होती़ मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर रूजू झाल्यानंतर काही अंशी का होईना उद्दिष्ट पूर्ततेसाठी सुरुवात झाली आह़े

नागरिक निरुत्साही

भुसावळ शहरासाठी तब्बल चार हजार शौचालयांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात जानेवारी 2016 र्पयत केवळ 161 नागरिकांनी शौचालयाची उभारणी केली आह़े

200 गरजूंना लवकरच लाभ

पालिकेचे मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर यांनी 26 जानेवारीर्पयत आणखी 200 गरजू नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जाईल, असे लोकमतशी बोलताना सांगितल़े नागरिकांनी अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आह़े