शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वडिलोपार्जित हिस्स्यासाठी मुलाचा आईशी वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST

भुसावळ येथील पतसंस्थेबाबत तक्रार जळगाव : भुसावळ येथील श्री संतोषी माता सोसायटीत ठेवीदारांच्या ठेवी कर्जात मॅचिंग करण्यात आलेल्या असून ...

भुसावळ येथील पतसंस्थेबाबत तक्रार

जळगाव : भुसावळ येथील श्री संतोषी माता सोसायटीत ठेवीदारांच्या ठेवी कर्जात मॅचिंग करण्यात आलेल्या असून यात १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार रवींद्र भोळे (रा.शांती नगर, भुसावळ) यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. संस्थेचे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे व माजी चेअरमन जयंतीलाल शांतीलाल सुराणा यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

शेतात गुरे चारल्याचा जाब विचारल्याने मारहाण

जळगाव : शेतात गुरे चारल्याबाबत जाब विचारल्याचा राग आल्याने मानसिंग भगवान पाटील (वय २७,रा.कुसुंबा, ता.जळगाव) या तरुणाला तिघांनी मारहाण केल्याची घटना कुसुंबा शिवारात २७ जून रोजी घडली. याप्रकरणी शैला मखा भरवाड, भगत भरवाडे व संजय कौतिक पाटील या तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

मद्याच्या नशेत तरुणाला मारहाण

जळगाव : रस्त्याने जात असलेल्या रोशन ज्ञानेश्वर तायडे (वय २६, रा.वाल्मिक नगर) या तरुणाला काहीही कारण नसतान मद्याच्या नशेत असलेल्या भालचंद्र बळवंत सैदाणे (रा.जुना असोदा रोड) यांनी २ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता मारहाण केली व मी कोर्टात आहे. तुला बघून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी २ जुलै रोजी शनी पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.