शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तोतया तृतीयपंथीयांना दिला जोरदार चोप

By admin | Updated: July 6, 2017 01:18 IST

मुक्ताईनगर : खºया तृतीयपंथीयांचा रुद्रावतार

मुक्ताईनगर : तृतीयपंथीचे रूप धारण करून वाहन चालकांना अडवीत पैशाची मागणी करणाºया दोन तरुणांना परप्रांतीय खºया तृतीयपंथीयांनी बेदम चोप देऊन त्यांचे टक्कल केले. येथेच न थांबता बघ्यांच्या गर्दी समोर दोघा तरुणांना विवस्त्र करून अद्दल घडविल्याची घटना मुंबई-नागपूर महामार्गावर बºहाणपूर चौफुलीवर घडली. खोट्या तृतीयपंथीयांना खºया तृतीयपंथीयांनी बदडल्याचा हा प्रकार धक्कादायक होता. दोघे बहुरूपी तरुण मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील आहे. मध्य प्रदेशातून मूर्तिजापूरकडे चारचाकीने जाणाºया चार तृतीयपंथीयांनी केळी घेण्यास बºहाणपूर चौफुल्लीवर वाहन थांबविले असता. साडी-चोळी घालून तृतीयपंथीयांचे रूप घातलेले दोन तरुण येथून जाणाºया ट्रक चालकांना थांबून त्यांच्याकडून पैशांची मागणी करीत असल्याचे त्यांना दिसले. हे पाहताच संतप्त झालेल्या खºया तृतीयपंथीयांनी या दोघांवर हल्ला चढविला. ‘अरे तुम मर्द के नाम पर कलंक हो, दारू पीकर हमे बदनाम करते हो’ असे ओरडत या बहुरूपी तरुणांना बदडणे सुरू केले. शेजारच्या सलूनवरून कात्री आणून दोघांचे टक्कल केले इतक्यावरच न थांबता बघ्यांच्या गर्दीसमोर दोघा तरुणांना निर्वस्त्र केले. स्वत:च्या पंथाच्या सन्मानार्थ रहदारीच्या या महामार्गावर तृतीयपंथीयांचा हा रुद्रावतार धक्कादायक होता.