शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : आषाढीला वैष्णवांच्या जनसागराने भरणारे चंद्रभागा तीर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्मनुष्य होते. भाविकांच्या भक्ती रसाने दुमदुमणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर : आषाढीला वैष्णवांच्या जनसागराने भरणारे चंद्रभागा तीर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्मनुष्य होते. भाविकांच्या भक्ती रसाने दुमदुमणारे

चंद्रभागेचे वाळवंट सुने सुने होते. अशा वातावरणात बुधवारी सकाळी ११ वाजता संत मुक्ताबाईच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले.

याप्रसंगी मृदुंगावर पडणारी थाप, टाळांचा गजर त्याला मुक्ताईसह पांडुरंगाच्या जयघोषाची साथ, मर्यादित वारकरी असतानाही ‘अवघे गरजे पंढरपूर चालला नामा’चा गजर असा भास जाणवत होता.

दशमीला पंढरीत दाखल झालेला संत मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताई मठात विसावला आहे. मंगळवारी आषाढीला नगरप्रदक्षिणा केल्यानंतर

बुधवारी द्वादशी मुक्ताई पादुकांचे भक्तिभावाने चंद्रभागा स्नान पार पडले. तत्पूर्वी मठात लक्ष्मण महाराज वाघोदेकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर पालखी सोहळा चांद्रभागेतीरी पोहोचला. येथे पादुकांचे चंद्रभागा स्नान पार पडले. परतीच्या मार्गावर भक्त पुंडलिकाचे दर्शन करून वारी परत मुक्ताई मठात विसावली. भक्तीरसात तल्लीन वारकऱ्यांनी येथे फुगडीचा आनंद घेतला.

याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पंजाबराव पाटील, सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, पंकज

महाराज, पांडुरंग पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीप झांबरे यांच्यासह दिंडीतील वारकरी उपस्थित होते.