शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाण्यात पं.स.सदस्य हर्षल चौधरींच्या पॅनलला मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST

जळगाव : आव्हाणे येथील ग्राम पंचायत निवडणुकीत पंचायत समिती हर्षल चौधरी यांच्या आव्हाणे विकास पॅनलचा धुव्वा उडवत कैलास शिंदे ...

जळगाव : आव्हाणे येथील ग्राम पंचायत निवडणुकीत पंचायत समिती हर्षल चौधरी यांच्या आव्हाणे विकास पॅनलचा धुव्वा उडवत कैलास शिंदे प्रणीत ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. १३ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्याने ९ जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये एकूण ६ जागा ग्राम विकास पॅनलने जिंकून शिवसेनेच्या पॅनलचा विजय झाला आहे.

आव्हाणे विकास पॅनलकडून केवळ माजी सरपंच विजय पाटील हे १९२ मतांनी विजयी झाले. तर सर्व उमेदवारांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक ५ मध्ये देखील चुरशीची लढत होती. याठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना होती. भारती भगवान पाटील यांनी संगीता पाटील यांचा अवघ्या १६ मतांनी पराभव केला. तर विशाल नन्नवरे, मनिषा पाटील व राकेश चौधरी यांच्या रुपात आव्हाणे ग्राम पंचायतीत युवा उमेदवार देखील विजयी झाले. आव्हाणे विकास पॅनलने ३, ग्राम विकास पॅनलचे ७ तर ३ अपक्ष उमेदवार जिंकले आहेत.

वाॅर्ड १

संजूबाई नवल पाटील - ३८०

सिंधूबाई पंढरीनाथ पाटील - ३६९

वाॅर्ड २

विजय दत्तात्रय पाटील - ४९०

मनिषा शिवाजी पाटील - ४४८

वाॅर्ड ३

विशाल नन्नवरे - १९०

सविताबाई सपकाळे - ३२३

वाॅर्ड ५

भारती भगवान पाटील - ३६१

सरला भोई - ४२६

इघन मोरे - ४०४