शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 16:51 IST

नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमणे हटावण्याची मोहीम बुधवारी हाती घेण्यात आली आहे.

चाळीसगाव : नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटावण्याची मोहीम बुधवारी हाती घेण्यात आली असून, वाहतुकीस अडथळा ठरणारी तसेच नागरिकांना अडचण ठरत असलेल्या अतिक्रमणे हटावण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नगराध्यक्षा आशालता चव्हाण व मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता मोहिमेस सुरुवात करण्यात आल्यानंतर शहरातील भडगावरोड, हिरापूररोड, धुळेरोड परिसरात रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या धारकांना यापूर्वी नोटीस देण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण न काढल्यास कडक कारवाई करण्यात येवून अतिक्रमणे हटवली जातील, असे अतिक्रमण विभागप्रमुख प्रेमसिंग राजपूत यांनी यावेळी सांगितले.यावेळी नगर अभियंता विजय पाटील, अतिक्रमण विभागप्रमुख प्रेमसिंग राजपूत, लिपिक भूषण लाटे, आरोग्य निरीक्षक संजय गोयर सुमित सोनवणे, तुषार माने, मेहमूद बेग, भगवान आगोणे, वकार शेख, शेख सलिम आदी कर्मचाऱ्यांच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव