शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

केबल चोरटय़ांना वांजोळ्यात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 16:16 IST

वांजोळा येथे शेतातील केबल चोरणा:या दोघा चोरटय़ांना सतर्क ग्रामस्थांनी चांगलाच चोप देत तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.1 - तालुक्यातील वांजोळा येथे शेतातील केबल चोरणा:या दोघा चोरटय़ांना सतर्क ग्रामस्थांनी चांगलाच चोप देत तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ 
कालसिंग दगडू गायकवाड (वय 30, रा़ वांजोळा) व जितू सोमा अहिरे (वय 28, रा़वांजोळा) असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत.संशयित आरोपी वांजोळा शिवारातील घरामागे केबल जाळत असल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अन्य ग्रामस्थांसह शेतक:यांना कळवल़े आरोपी चांगली केबल वायर जाळून त्यातून तांबे काढत असल्याचा प्रकार उघड होताच संतप्त जमावाने आरोपींना तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. गावातील तानाजी शांताराम पाटील यांच्या शेतातील सुमारे एक हजार 500 रुपये किमतीची केबल आरोपींनी चोरल्याचे निष्पन्न झाले तसेच अन्य शेतक:यांच्या शेतातील केबलही आरोपींनी चोरल्याचे सांगण्यात आल़े
 सरपंच नरेंद्र पाटील व उपसरपंच देवीदास सावळे, किशोर सावळे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरोपींना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल़े दरम्यान, अटकेतील आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर अन्य चो:यांचा उलगडा होणार आह़े