शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात पुन्हा जाळली दुचाकी

By admin | Updated: May 5, 2017 12:15 IST

भुसावळ शहरात काही दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संतप्त भावना व्यक्त होत आह़े

 भुसावळ,दि.5- शहरात काही दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संतप्त भावना व्यक्त होत आह़े 

शहरातील खडका रोडवरील लाल बिल्डींगजवळील रहिवासी श़ेउमर श़ेशब्बीर यांच्या मालकीची दुचाकी (एम़एच़19 सी़एऩ3166) अज्ञात आरोपींनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जाळल्याने शहरात खळबळ उडाली़ या घटनेत 40 हजार रुपयांचे नुकसान झाले असून बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली आह़े
दरम्यान, शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी तसेच चारचाकीला मध्यरात्री आग लावण्याचे प्रकार उघड झाले होत़े मनोविकृत इसमांकडून आगी लावल्या जात असल्याचा अंदाज आहे. मात्र पोलिसांकडून अद्यापही दोषींना पकडले जात नसल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आह़े