शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जळगावात विक्रीकर भवनासमोर व्यापा:यांचे सत्याग्रह आंदोलन

By admin | Updated: May 4, 2017 14:51 IST

विक्रीकर कार्यालयासमोर व्यापा:यांतर्फे गुरुवारी सकाळी लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

 जळगाव,दि.4-  विक्रीकर विभागाची ऑनलाईन विक्री कर व इतर विवरणे भरण्याची व्यवस्था अनेक तांत्रिक अडचणींमुळे योग्यरित्या काम करीत नाही. याविषयी विक्रीकर विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांकडे तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने विक्रीकर कार्यालयासमोर व्यापा:यांतर्फे गुरुवारी सकाळी लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 

 विक्रीकर विभागाची ऑनलाईन यंत्रणा काम करीत नसल्यामुळे संबंधितांना अनावश्यक दंडाचा भुदर्ंड बसणार आहे. या संदर्भात विक्रीकर विभागाचे सहआयुक्त डी.एल.भंडारे यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आमदार सुरेश भोळे यांनी देखील व्यापा:यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले. दुपारी 12.30 वाजेर्पयत हे आंदोलन सुरुच होते. या सत्याग्रहात जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, जळगाव उद्योजक संघटना आणि विक्रीकर सल्लागार संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी झाले.