शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

धानोरा येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 16:54 IST

आॅनलाईन लोकमत धानोरा, जि.जळगाव , दि...५ : येथे रविवारी पहाटे दोन ठिकाणी चोरी झाली. चोरट्यांनी जवळपास २० हजाराचा ऐवज लंपास केला. तर एक दुचाकीही लंपास केली. सुदैवाने ती महामार्गालगत सापडली.

ठळक मुद्देचोरट्यांनी जवळपास २० हजाराचा ऐवज लंपास केला. एक दुचाकीही लंपास केली. पोलिसांकडून घटनास्थळाची पहाणी
आॅनलाईन लोकमत धानोरा, जि.जळगाव , दि...५ : येथे रविवारी पहाटे दोन ठिकाणी चोरी झाली. चोरट्यांनी जवळपास २० हजाराचा ऐवज लंपास केला. तर एक दुचाकीही लंपास केली. सुदैवाने ती महामार्गालगत सापडली.आस्थानगरातील रहिवाशी शिक्षक अविनाश नागो पवार हे बाहेरगावी गेले आहे. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील दोन ग्रॅम सोन, व आठ हजार रूपये रोख असा एकूण १४ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यांच्या शेजारी राहणारे शिक्षक मधुकर शांताराम भाई यांच्या लक्षात चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली.तर दुसरी चोरीची घटना महामार्गावरी शकीलाबी पिंजारी यांच्याकडे घडली. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सहा हजार रूपये रोख लंपास केले.पिंजारी यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. त्यात चोरट्यांनी जवळपास ४० हजाराचा ऐवज लंपास केला होता. चोरट्यांनी लक्ष्मी नगरातील रहिवाशी राजेंद्र पंडीत साळुंखे यांची दुचाकी चोरून नेली. मात्र ती महामार्गावर सोडून दिली.दोन्ही घटनास्थळी अडावदचे सहायक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, कॉन्स्टेबल चंपालाल पाटील, अय्युब तडवी, पोलीस पाटील दिनेश पाटील, यांनी भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी अद्याप अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नाही.