शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
2
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
3
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
4
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
5
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
6
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
7
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
8
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
9
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
10
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
11
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
12
Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी
13
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
14
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
15
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड
16
मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी...
17
Raja Raghuvanshi and Sonam: हनिमूनला गेलेल्या राजा आणि सोनमचा पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही व्हिडीओ
18
अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण?
19
महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार
20
Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?

बैल बाजारात वीजतारा ठरताहेत जीवघेण्या

By admin | Updated: May 29, 2017 00:53 IST

वाकोद : वीज वितरण कंपनीने लक्ष देणे गरजेचे, गुरांची मोठय़ा प्रमाणात आवक

वाकोद, ता. जामनेर : संपूर्ण खान्देशात बैलांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाकोद येथील बैल बाजारात यंदा बैलांसह इतर जनावरांची आवक मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. दरम्यान, याच बैल बाजारात वीज वितरण कंपनीच्या अवघ्या  पाच-सहा फूट अंतरावरून गेलेल्या विद्युत तारा गुरांसाठी धोकादायक ठरू शकत असल्याचे चित्र आहे. यातून गुरांसोबतच मानवी प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जून महिन्यात शेतक:यांच्या खरीप हंगामास सुरुवात होत असत़े, त्यामुळे शेतकरीवर्गदेखील बैलांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी करीत असतात़  दर शनिवारी भरणा:या आठवडे बाजारात शेकडो बैलजोडय़ांसह जनावरे येथे खरेदी विक्रीसाठी दूरवरून येत असतात. लाखो रुपयांच्या घरात गेलेल्या या जनावरांच्या किमतीने या जनावरांना चांगलेच महत्त्व आले आहे. या मौल्यवान बळीराजाला मात्र वीज वितरण कंपनीचे ग्रहण लागलेले दिसून येत आहे. या बाजाराच्या लोखंडी कुंपणाला लागूनच हाताने स्पर्श करता येईल, अशा अवघ्या पाच ते सहा फूट अंतरावर वर वीज वितरण कंपनीचे विद्युत प्रवाह असलेले तार लोंबकळत आहेत. येथून जवळच ट्रान्सफॉर्मर असून, उच्चदाब वीज प्रवाह असलेले हे तार आहे. या लोंबकळणा:या तारांखाली बाजाराचे लोखंडी तार असलेले ताराचे कुंपण आहे. या कुंपणालाच अनेक बैल जोडय़ांसह जनावरे बांधलेली असतात. हे तार उच्च विद्युत दाबाचे आहेत. 1विद्युत दाब अचानक वाढल्यास किंवा वारा-वादळाने किंवा कोणाच्या धक्क्याने हे तार सहज पडू शकतात. चालू वीजप्रवाह असलेले हे तार खाली पडल्यास सरळ कुंपणावर पडू शकतात. 2यामुळे या तारांचा स्पर्श जनावरांना होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. मात्र, याचे कोणतेच सोयरेसुतक नसल्याचे दिसून येत आहे.  शेतक:यांची संपत्ती म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.3 बाजारात जनावरांची मोठी गर्दी सध्या बाजारात शेतकरी वर्गाकडून बैलांची मागणी वाढल्याने शनिवारच्या दिवशी बैल बाजारात प्रचंड गर्दी होती.