शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कुºहे पानाचे येथे बुडाली बैलगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:52 IST

एका बैलाचा मृत्यू : महिला सुदैवाने बचावली

भुसावळ : तालुक्यातील कुºहे पानाचे येथे बैलांना पाणी पाजण्यासाठी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या किनारी उभी असलेली गाडी बैलांनी प्रकल्पात ओढत नेल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला . तर सुदैवाने शेतकऱ्यांसह महिलेचा जीव वाचला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.कुºहे पानाचे येथील शेतकरी समाधान कालु पाटील हे खंडाळा रोडवरून शेतातून घरी येत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास लघु पाटबंधारे प्रकल्पावर बैलांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. यावेयी गाडीला जुंपलेले बैल सोडत असताना बैलांनी अचानक पाण्याकडे ओढ घेतली. त्यामुळे बैलगाडी सरळ प्रकल्पात गेली. यावेळी बैलगाडीवर एक महिला बसलेली होती. महिलेने आरडाओरड केली असता शेजारील शेतात उपस्थित असलेले डॉ. रमाकांत पाटील, बाजीराव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व महिलेचे प्राण वाचवण्यात यश मिळवले . मात्र या घटनेत एका बैलाचा मृत्यू झाला.बैलगाडी प्रकल्पात बुडाल्याची माहिती समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत एका बैलाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मृत बैलाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सरपंच रामलाल बडगुजर ग्रामपंचायत माजी सदस्य सुभाष पाटील, कोतवाल प्रकाश आहिर , पशुवैद्यक संदीप टोंगळे आदी उपस्थित होते.