शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पालकमंत्र्यांना आचारसंहितेचा ‘ब्रेक’

By admin | Updated: January 5, 2017 01:12 IST

जळगाव : जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच जळगाव दौ:याला आचारसंहितेचे विघA आले आहे.

जळगाव : जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच जळगाव दौ:याला आचारसंहितेचे विघA आले आहे. पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्व शासकीय कार्यक्रम, बैठका रद्द झाल्या.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही महिने पालकमंत्रीपद रिक्त होते. त्यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. फुंडकर यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस कार्यक्रम, जामनेर येथील मुख्यमंत्री समाधान शिबिर व जिल्हा नियोजन समितीची सभा हे तीन कार्यक्रम वगळता इतर कार्यक्रमाला उपस्थिती दिली नाही. चंद्रकांत पाटील यांनी  जळगाव जिल्ह्यासाठी दर आठवडय़ाला वेळ देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी गुरुवार, 5 रोजी जळगाव दौ:याचे नियोजन केले. यादरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची आढावा बैठकही आयोजित केली. मात्र  पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे गुरुवारी डांभुर्णी, ता.यावल येथील डॉ.दिवाकर खंडू चौधरी विद्यालयात होणा:या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल वाटप कार्यक्रम, जिल्हा नियोजन समितीची सभा तसेच महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची आढावा बैठक रद्द झाली आहे. पुढे       जि.प.   पाहा/7नव्या पालकमंत्र्यांना आचारसंहितेचा ‘ब्रेक’निवडणुकीसाठी आचारसंहिता लागूच राहणार असल्याने विकासकामांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडला आहे.दरम्यान, शासकीय कार्यक्रम रद्द झालेले असले तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे  5 रोजी सकाळी 6.15 वाजता दाखल होऊन हॉटेलमध्ये थांबणार आहेत. दुपारी 1 वाजता भाजपा कार्यालयातील बैठकीला उपस्थित राहून जिल्हा पदाधिकारी व कार्यकत्र्यासोबत संवाद साधणार आहेत.