शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या आशीर्वादानेच पोलीस प्रशासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 11:38 IST

आईनेदेखील प्रोत्साहन व आशीर्वादही दिले. त्यामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो

सुनील पाटील / ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 14 -  पोलीस प्रशासनात उच्चपदस्थ अधिकारी व्हावे ही माझी इच्छा तर होतीच,  त्यासाठी आईनेदेखील प्रोत्साहन व आशीर्वादही दिले. त्यामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आईबाबत बोलताना सांगितले. सोबतच त्यांनी लहानपणापासूनचे अनुभवदेखील सांगितले. मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना  दत्तात्रय कराळे  म्हणाले की, आईच्या हातचा खूप मार खाल्ला, मात्र तितकेच तिने लाडही केले. आईची जागा अन्य कोणीही घेवू शकत नाही. आज पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत असलो तरी आजही आईचा धाक व भीती कायम आहे, मात्र ती आदरयुक्त! आजही महत्वाचा अथवा कोणताही निर्णय घ्यायचा असला तरी आईला विचारल्याशिवाय घेण्याची हिंमत होत नाही.बालपणी बोट धरुन चालविण्यापासून तर शिक्षण, संस्कार याची शिदोरी आईकडूनच मिळाली. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यार्पयत ती मुलांची काळजी घेते. घरात किंवा बाहेर अनेक चुका झाल्या असतील तर तिने त्या पोटात घातल्या. चांगल्या कामासाठी ती सदैव खंबीरपणे पाठीशी उभी राहते. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना कितीही थकली, दमली असली तरी शालेय जीवनात दररोज शाळेत जाण्यापासून घरचा अभ्यास सातत्याने करुन घेण्यात ती कधीही विसरली नाही. मुलांनी मोठं व्हाव हीच तिचा इच्छा. मात्र मी देखील तिच्या इच्छेविरुध्द कधी गेलो नाही, आणि भविष्यातही जाण्याची हिंमत नाही. कमलचा मुलगा दत्तू.अशी लहानपणी माझी ओळख होती व ती आजही कायम आहे, फक्त त्यात पोलीस अधिकारी हा शब्द पुढे लागला आहे.