शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे मिसाबंदींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

जळगाव : आणीबाणीच्या काळात सरकारच्या दडपशाहीविरोधात भारतीय लोकशाही अबाधित रहावी म्हणून काम करणाऱ्या शहरातील मिसीबंदींचा सत्कार भाजपतर्फे करण्यात आला. ...

जळगाव : आणीबाणीच्या काळात सरकारच्या दडपशाहीविरोधात भारतीय लोकशाही अबाधित रहावी म्हणून काम करणाऱ्या शहरातील मिसीबंदींचा सत्कार भाजपतर्फे करण्यात आला. शुक्रवारी आणीबाणीला ४६ वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपकडून वसंत स्मृती कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या हस्ते उपस्थितीत मिसाबंदी असलेल्या विजय नाईक, सतीश मदाने, श्यामराव कलभांडे, अनिल अभ्यंकर, पद्माकर निळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आणीबाणी काळात मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या निमित्त ऑनलाइन पद्धतीने राज्यसभेचे सदस्य आदरणीय डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगर जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, प्रदीप रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.