शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळच्या वृद्धाचा तापीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 21:43 IST

एक दिवस आधी झाले होते बेपत्ता

भुसावळ : १२ रोजी घरातून कोणासही न सांगता निघून गेलेल्या कोळीवाड्यातील वृद्धाचा तापी नदीच्या पात्रात १३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. तापी नदी पात्राजवळ असलेल्या स्मशानभूमीचा रखवालदार अरुण रंधे यांना अज्ञात इसमाचा मृतदेह दिसून आल्याने त्यांनी ही माहिती शहर पोलिसांना कळवताच पोलीस कर्मचारी अनिल चौधरी, जाकिर सैयद, पोलीस नाईक सुनील सैंदाणे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता सुधाकर फकीरा कोळी (६२) यांचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.कोळी यांची पोस्ट व्हायरलफकीरा कोळी हे दोन-तीन वेळा घरात न सांगता निघून गेले होते. १२ रोजी ही दुपारपासून ते कोणासही काही न सांगता घरून निघून गेले होते. याबाबत जुना सातारा येथील युवकांनी त्यांच्या फोटोची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली व फकीरा हे दिसून आल्यास कळविण्याची विनंती केली होती. मात्र दुसऱ्या दिवशीच त्यांचा मृतदेह दिसून आला. ही आत्महत्या की घातपात हे मात्र गुढ आहे.तिसरी दुर्दैवी घटनाजुना सातारा कोळी वाडा येथे २ मार्च रोजी दूध व्यवसायिक नसीर पटेल यांचा खून झाला होता, यानंतर वेदांत मालखेडे या अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाला. आता सुधाकर कोळी यांचे मृतदेह आढळला. यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे.