अंदाजित ५ लक्ष रुपये किमतीच्या रस्त्याचे काम या माध्यमातून मार्गी लागणार आहे. या वेळी पं. स. सदस्य प्रवीण पाटील उपस्थित होते.
तसेच सरपंच मंगला देशमुख, सदस्य अतुल पाटील, देवीदास न्हानभाऊ, वंजाबाई भिल, धर्मा दाभाडे, कमल पाटील, समाधान पारधी, चंद्रकांत पाटील, डॉ. किशोर पाटील, सुभाष पाटील, प्रताप पाटील, पोलीस पाटील गजेंद्र पाटील, नाना सपकाळे, बुधा महारू पाटील, भगवान दशरभ पाटील, भालेराव पाटील, प्रदोष पाटील, समाधान पाटील, विलास पाटील, मधुकर पाटील, विश्वास पाटील, प्रशांत पाटील, राकेश हिरामण, राजू मोरे, युवराज दाभाडे, नंदुलाल पाटील, शरद पाटील, रामराय पाटील, महारू चिमळे, अशोक पाटील, गुलाब पाटील, मनोहर पाटील, किरण पाटील, रविकांत पाटील, बापू पाटील, रवींद्र पाटील, विलास पाटील, भरत पाटील, भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.