शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

2500 रुपयात विमानसेवेचा जळगावकरांना मिळणार लाभ

By admin | Updated: March 30, 2017 17:21 IST

नव्याने जाहीर करण्यात आलेल्या विमान मार्गात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला असल्याने तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना 2500 रुपयात विमान प्रवास करता येणार आहे

 आता प्रतीक्षा : सात वर्षानंतर मिळणार सेवा

जळगाव,दि.30- नव्याने जाहीर करण्यात आलेल्या विमान मार्गात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला असल्याने तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना 2500 रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. 
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या उड्डाण योजनेत नवे 45 विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून जळगाव येथेही विमानसेवा प्रस्तावित करण्यात आली आहे. जळगाव ते मुंबईचे अंतर या सेवेमुळे आणखी कमी होणार असून उद्योजक, व्यापारी, अधिकारी तसेच नागरिकांसाठी   ही सेवा मोठी उपलब्धी ठरणार आहे. 
सात वर्षापासून प्रतीक्षा
2010 मध्ये जळगाव विमानतळ पूर्ण होऊन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून विमानसेवेबाबत प्रतीक्षा होती. यासाठी विविध विमान कंपन्यांशी स्थानिक उद्योजकांनी संपर्क साधून सेवा मिळावी असे प्रय} केले होते मात्र त्यात यश येऊ शकले नव्हते. 
तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 10 विमानतळांचा विस्तार व तेथून विमान सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यात जळगाव विमानतळाचाही समावेश होता. 
कंपन्यांची नकार घंटा
 पुरेसे प्रवासी मिळणे शक्य होणार नाही या शक्यतेने विविध विमानसेवा देणा:या कंपन्यांकडून विमानतळ विकास प्राधिकरणास नकारच मिळत आला आहे. स्थानिक उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेऊन जेट, किंगफिशर सारख्या कंपन्यांशी तीन वर्षापूर्वी  संपर्क साधला. जेटतर्फे यासाठी सव्रेक्षणही झाले होते. मात्र नंतर या कंपनीनेही नकार घंटा वाजविली होती. 
अशा आहेत विमान तळावर सुविधा
जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील कुसुंबा गावाजवळ 303 हेक्टर जमिनीवर विमानतळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले आहे. 
 विमानतळासाठी प्राप्त 61 कोटींच्या निधीतून विविध कामे झाली आहेत. यात  प्रवासी टर्मिनल पूर्ण झाले आहे.     या टर्मिनलची विद्युत उपकरणे ही सौर ऊज्रेवर चालणार आहेत.    प्रवासी टर्मिनलमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन कक्ष, प्रवाशांसाठी मोठे प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणी केंद्र  आहे. विमानतळासाठी स्वतंत्र वीज फिडर बसविण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे.