शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

केळीचे घड वाहणारा विद्यार्थी बनला पोलीस उपनिरीक्षक

By admin | Updated: June 1, 2017 13:15 IST

निमखेडी बु।। येथील युवकाची यशोगाथा

ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.1 -  तालुक्यातील निमखेडी बु।। येथील मूळ रहिवाशी असलेला  ललित पुंजाजी वरकडे हा विद्यार्थी 2016 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या निकालात उत्तीर्ण झाला आह़े अत्यंत गरीब पालखीच्या कुटुंबात जन्म झालेल्या ललितने केळीचे बेणे व घड वाहून हे यश मिळवल्याने त्याचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने पदवी शिक्षण घेत असताना त्याने केळीचे घड वाहने तसेच बेणे वाहण्यासारख्या मजुरीला सुरूवात केली. यातून केवळ त्याने पदवीपयर्ंतचे शिक्षणाचे नव्हे तळघरात खर्चाला हातभारदेखील लावला. त्याच बरोबर पदवी अभ्यास क्रमासोबतच त्याने एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत जीवनात काहीतरी करून दाखवण्याचे ध्येय ठेवले. सुरुवातीला त्याने पोलीस भरती चे उद्दिष्ट ठेवले व विशेष म्हणजे तो 2007 साली पोलीस भरती उत्तीर्ण देखील झाला. मात्र अधिकारी बनण्याची अभिलाषा बाळगत त्याने पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली व त्यात तो उत्तीर्ण झाला.़