शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पिलखोड येथे उभारली मनमोहक अशी गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

पिलखोड, ता. चाळीसगाव : ग्रामपंचायत कार्यालय पिलखोड येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आगळावेगळा असा मनमोहक सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा ...

पिलखोड, ता. चाळीसगाव : ग्रामपंचायत कार्यालय पिलखोड येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आगळावेगळा असा मनमोहक सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अशा २१ फुटांच्या गुढीचे पूजन सरपंच प्रकाश यशोद व उपसरपंच गोकुळ बाविस्कर, भय्या पाटील.व ग्रामपंचायत सदस्यांनी केले तर शिवराज्याभिषेक प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन सरपंच प्रकाश यशोद, उपसरपंच गोकुळ बाविस्कर व माजी सरपंच उमराव पाटील, नामदेव बाविस्कर, पोपटराव पाटील, बापूराव बाविस्कर, सुरेश पाटील, सुनील बाविस्कर, भय्या पाटील, गोरख बाविस्कर, संदीप मोरे, दत्तात्रय माळी, दिलीप चौधरी, आनंदा पाटील, डॉ. हेमंत पवार, दिलीप माळी, ग्रामविकास अधिकारी जयवंत येवले, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील माहिती पोपटराव पाटील.व पिलखोड येथील डॉ. हेमंत पवार, मिलिंद यशोध यांनी आपल्या मनोगतातून प्रदान केली.

सोहळा पार पाडण्यासाठी ग्रामविकास अधिकारी जयवंत येवले, भागवत पाटील, योगेश मोरे, अमजद दादामिया शेख, सुरेश मोरे, दत्तू मोरे, कृष्णा माळी यांनी अथक असे परिश्रम घेतले. आभार जयवंत येवले यांनी केले.