शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:22 IST

निवडणूक: अंजली बाविस्कर, नितीन कांडेलकर, डी.जी. मोरे यांना उमेदवारी

जळगाव/नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीतर्फे जळगाव मतदार संघातून अंजली रत्नाकर बाविस्कर (शिंपी), रावेरमधून नितीन प्रल्हाद कांडेलकर (कुºहा काकोडा, ता. मुक्ताईनगर), तर नंदुरबारमधून कुºहावद ता़ शहादा येथील डी.जी. मोरे यांना शुक्रवारी उमेदवारी जाहीर झाली.पक्षाचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित आघाडीतर्फे जळगाव व रावेर तसेच नंदुरबार या तीन मतदार संघातून उमेदवार दिले जातील असे सांगितले होते. त्यानुसार पक्षाकडून तिनही मतदार संघासाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आलेल्या अंजली बाविस्कर १९९५ पासून समाजसेवा तसेच आरोग्य, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करीत आहेत.रावेर लोकसभा मतदार संघातून नितीन प्रल्हाद कांडेलकर यांचे नाव निश्चित झाले आहे. मूळ शेती व्यवसाय असलेल्या कांडेलकर यांचे आजोबा तुकाराम कांडेलकर हे १२ वर्ष पंचायत समितीचे उपसभापती व १० वर्ष बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच मुक्ताईनगर शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन होते. त्यांच्या आई जानकीबाई कांडेलकर या कुºहा जि.प.गटातून जिल्हा परिषद सदस्या होत्या. २०१७ मध्ये त्यांनी स्वत: मुक्ताईनगर-निमखेडी गटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढविली होती.नंदुरबारमधून डी.जी. मोरेनंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी दाजमल गजमल मोरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे़ मोरे हे राज्य गुप्त वार्ता विभागातून सहाय्यक आयुक्त या पदावरुन निवृत्त झाले आहेत़ आदिवासी एकलव्य समाज संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून परीचित आहेत. कुºहावद ता़ शहादा येथील ते मूळ रहिवासी आहेत़

टॅग्स :Politicsराजकारण