शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

्रवाणेगावच्या बेपत्ता खेळाडूची केरळमध्ये आढळली बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:34 IST

जळगाव: नातेवाईकांकडून अपहरणाचा संशय

जळगाव  : पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथील रामकृष्ण भास्कर पाटील (वय २२) हा हॉकी खेळाडू बेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे़ ३ जानेवारी रोजी पंजाब राज्यातील सोनपत येथे रेल्वेने जाणाºया या तरूणाची तब्बल दहा दिवसानंतर केरळ राज्यातील रेल्वे स्थानकावर बॅग आढळून आल्याने नातेवाईकांनी अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे़़ गेल्या तीन वर्षांपासून शिक्षणसाठी रामकृष्ण जळगावात वास्तव्यास असून  नूतन मराठा महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान या वर्गात शिक्षण घेत आहे़ हॉकी मध्ये राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये त्याने यश मिळविले आहे़ यामुळे रामकृष्ण हा देशभरात विविध ठिकाणी होणारे प्रशिक्षण शिबिराला हजेरी लावतो़  तो ३ जानेवारी रोजी सचखंड एक्सप्रेसने  सोनपत येथे प्रशिक्षणासाठी जळगाव स्थानकावरून बसला. तीन ते चार दिवसानंतर त्याच्या संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला़ जळगाव गाठले असता तो सोनपत येथे गेल्याची माहिती मिळाली़ पल्लाखाड स्थानकावर बॅग मिळालीरामकृष्ण हा नेहमी प्रशिक्षण शिबिरासाठी बाहेर जातो, त्याप्रमाणे गेला असेल मात्र मोबाईलवरही संपर्क होत नसल्याने नातेवाईकांकडून शोध सुरू होता़ यादरम्यान अचानक रामकृष्ण याच्या घरच्या मोबाईवर केरळ राज्यातील पल्लाखाड स्थानकावरील रेल्वे पोलिसांचा फोन आला़   एक बॅग मिळाली असून त्यात एका चिठ्ठीवर मोबाईल क्रमांक असल्याने फोन केल्याचे त्यांनी सांगितले़ नातेवाईकांनी पुन्हा त्याच क्रमांकावर फोन करून बॅग मिळाल्याची खात्री केली़ अठरा वषार्नंतर झाला मुलगाभास्कर सिताराम पाटील हे शेती करतात़   लग्नाच्या अठरा वषार्नंतर त्यांना मुलगा झाला आहे.