शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याकडे का पाहतो विचारताच महिलेच्या डोक्यात घातला पाइप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:16 IST

जळगाव : तू माझ्याकडे का पाहतो याचा जाब विचारताच नासीर शेख मुशीर याने शकिलाबानो शेख चिरागोद्दीन (५२) या ...

जळगाव : तू माझ्याकडे का पाहतो याचा जाब विचारताच नासीर शेख मुशीर याने शकिलाबानो शेख चिरागोद्दीन (५२) या महिलेच्या डोक्यात लोखंडी पाइप टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता शाहूनगरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून मध्यरात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शकिलाबानो शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नासीर शेख मुशीर हा शकिलाबानो यांच्याकडे पाहत होता. तू माझ्याकडे का पाहतो, असे त्याला विचारले असता त्याने डोक्यात लोखंडी पाइप मारला, तर कादीर, साजीद पुरण, मुल्ला इमरान व शाकीर पुरण यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राजेंद्र परदेशी करीत आहेत.

नाशीर खान बशीर याच्या फिर्यादीवरून चिराग सर, तौसिफ, अर्शद, बशीर, शोएब (सर्व रा. शाहूनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार गटारीत कचरा टाकल्याच्या कारणावरून समोरील गटाने नासीरचा भाऊ साजीद खान याच्या कानावर धारदार शस्त्राने तसेच तलवारीने हल्ला केला, असे फिर्यादीत नमूद आहे. तपास उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहेत.