शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:38 IST

जिल्ह्यात १५ जानेवारी राेजी ७२३ ग्रामपंचायतींत ५ हजार १५४ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी ...

जिल्ह्यात १५ जानेवारी राेजी ७२३ ग्रामपंचायतींत ५ हजार १५४ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी उपअधीक्षक व प्रभारी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली असून रिंगणात असलेल्या उमेदवारांना कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिसांमार्फत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सोमवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस पाटील यांची बैठक घेऊन खबरदारी घेण्याबाबत सूचना केल्या. दरम्यान, मतमोजणीलाही हाच बंदोबस्त कायम राहणार आहे.

कोट...

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मतदान व मतमोजणीला कडक बंदोबस्त राहणार आहे.

- चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक

असा आहे बंदोबस्त

पोलीस उपअधीक्षक : ०८

पोलीस निरीक्षक : १९

सहायक निरीक्षक : ९१

कर्मचारी (पुरुष) : १,४९५

कर्मचारी (महिला) : १८१

होमगार्ड : १,६००

एसआरपी प्लाटून : ०५

दृष्टिक्षेपात

एकूण ग्रामपंचायती : ७२३

एकूण इमारती : १,३३३

एकूण जागा : ५,१५४

एकूण बुथ : २,४१५