शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या असुविधांबाबत प्राधिकरण सदस्याची नाराजी

By admin | Updated: December 23, 2015 00:48 IST

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या महाराष्ट्रातील वसाहतींमध्ये अद्यापही अपेक्षित सुविधा देण्यात न आल्याने प्राधिकरणाचे अफरोज अहमद यांनी नाराजी व्यक्त केली.

नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या महाराष्ट्रातील वसाहतींमध्ये अद्यापही अपेक्षित सुविधा देण्यात न आल्याने नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे सदस्य अफरोज अहमद यांनी मंगळवारी येथे नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.

अफरोज अहमद यांनी काथर्देदिगर व त:हावद या पुनर्वसन वसाहतींना भेट दिली. 10 वर्षापासून सिंचनाची सुविधा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत सिंचनाचा प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आदेश अधिका:यांना दिले. ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन देणे बाकी आहे त्यांना देऊ. त्यासाठी 500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन लागेल, असे अहमद यांनी मान्य केले. या वेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकत्र्या अॅड. योगिनी खानोलकर, लतिका राजपूत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

 

प्रकल्पग्रस्तांचा सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मध्यम किंवा छोटे-छोटे प्रकल्प उभारता येतील काय, याबाबत आपण विचार करीत आहोत. आपण आतार्पयत प्रकल्पग्रस्तांच्या मूळ गावात येऊ शकलो नाही. परंतु पुढील महिन्यात पुन्हा येऊ. तेव्हा मूळ गावांना भेटी देऊ -अफरोज अहमद