शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

केळीला बटाटा उत्पादनाचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 21:34 IST

घटत्या जलपातळीवर मात : कृषीभूषण शशीकांत चौधरी यांची वेगळी वाट

यावल : दरवर्षी उद्भवणारीे नैसर्गिक संकटे आणि सतत खालावत असलेली जलपातळी यामुळे केळी पीक घेणे या भागात अवघड झाले आहे. यास चांगला पर्याय म्हणून बटाट्याचे उत्पादनही भालोद येथील कृषीभूषण शशीकांत चौधरी यांनी घेतले असून एकरी सव्वा लाखांची कमाई ते करीत आहे.केळी उत्पादनासाठी अग्रेसर असलेल्या यावल तालुक्यात गेल्या २० वर्षात खालावलेली जलपातळी व सलगच्या चक्रीवादळाने केळी बागा घटल्या आहेत. यामुळे केळी उत्पादकांचे कंबरडेच मोडले आहे, यामुळे चौधरी यांनी उत्पादनात वेगळा मार्ग निवडला आहे.खर्च कमी उत्पादन चांगले1खर्चाचा व पाण्याचा आढावा सादर करतांना त्यांनी सांगितले की, बियाण्यासाठी चांगल्या प्रतीचा बटाटा एकरी १० क्विंटल लागतो. बियाणे, मशागत, खते व किटनाशके यासह एकरी २५ ते ४० हजार रुपये खर्च होत असल्याचे सांगून उत्पादन एकरी १२ ते १५ टन होत असल्याचे सांगितले. नवीन बटाट्याटाला प्रती किलो १० रुपये मिळाले तरी सव्वा ते ते दीड लाखाचे उत्पादन होते.