शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक येथे १५ डिसेंबरला अहिराणी कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 18:16 IST

महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ धुळे शाखा नाशिकच्या वतीने १५ डिसेंबर रोजी नाशिक येथे अहिराणी कवी संमेलन आयोजित केले आहे.

ठळक मुद्देअमळनेरचे ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्यासह प्रा.वा.ना.आंधळे, प्रा.तानसेन जगताप यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार जाहीरस्वागताध्यक्षपदी शिंदखेडा येथील सुदाम महाजन यांची निवड

अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ धुळे शाखा नाशिकच्या वतीने १५ डिसेंबर रोजी नाशिक येथे अहिराणी कवी संमेलन आयोजित केले आहे. त्यात खान्देशातील साहित्यिकांना ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेकवी संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक कीर्तनकार प्रा.चत्रभुज सोनवणे यांची निवड झाली आहे. खान्देशातील राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (अमळनेर ), सुनंदा वैद्य (धुळे), प्रभा बँकर (धुळे), प्रा.वा.ना.आंधळे (जळगाव), प्रा.तानसेन जगताप (चाळीसगाव), रामदास वाघ (धुळे), डॉ.रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) आदींचा ‘खान्देश भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.या संमेलनाचे उद्घाटन मंत्रालयातील स्वीय सहायक राजेंद्र गोसावी यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे आयोजन केंद्रीय अध्यक्ष प्रा.सदाशिव सूर्यवंशी व नाशिकच्या जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर