शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सोनपोत चोरटय़ासोबत वृद्धेची झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:29 IST

शिव कॉलनी परिसरातील घटना : मार्निग वॉक करीत असतानाचा थरार

ठळक मुद्देसीसीटीव्हीत चित्र अस्पष्ट शंभरफुटी रस्त्यावर घडली घटनासकाळी साडे सहा वाजता घराबाहेर पडल्या असता घटना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 7 - मार्निग वॉक करीत असताना लिलाबाई रामदास पाटील (वय 75,रा.शिव कॉलनी) यांच्या गळ्यातील सोनपोत लांबविणा:या चोरटय़ास पकडून त्यास अद्दल घडविण्याचा प्रय} त्यांनी केला. चोरटय़ास पकडलेही मात्र तो धडधाकट असल्याने त्याने लिलाबाई यांना जोरात हिसका देत पळ काढला. लिलाबाई यांनी चोरटय़ास पकडण्यासाठी आरडाओरड केली मात्र आजुबाजुला कुणीही नसल्याने चोरटा हातातून निसटला. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लिलाबाई पाटील या शिवकॉलनी येथील कृष्णा मेडिकलच्या शेजारी कुटुंबियांसोबत राहतात. मधुमेह असल्यामुळे त्या दररोज सकाळी घराजवळ असलेल्या शंभरफुटी रस्त्याकडे मोकळ्या जागेत फिरण्यासाठी जातात. सोमवारीही त्या नेहमीप्रमाणे सकाळी साडे सहा वाजता घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली.  पोत लांबविल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पावणे सात वाजता एक जण लिलाबाई यांचा पाठलाग करताना दिसतो, मात्र त्याचे चित्र व वर्णनही स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पोलिसांचीही अडचण झाली आहे. 

 शंभरफुटी रस्त्याकडे जाताना मोकळ्या जागेत सकाळी पावणे सात वाजता त्यांना चोरटय़ाने हाक मारली. लिलाबाई यांनी मागे वळून पाहिले, मात्र त्याकडे लक्ष न देता त्या पुन्हा पुढे जायला लागल्या. त्यानंतर या चोरटय़ाने त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला.  आजूबाजुला जवळपास कोणीच नसल्याची संधी साधत लिलाबाई यांच्या गळ्यातील पोत हिसकावून पळण्याचा प्रय} करीत असताना लिलाबाई यांनी मोठय़ा हिंमतीने चोरटय़ाला पकडले, मात्र धक्का मारुन त्याने तेथून पळ काढला. यावेळी तुटलेली अर्धी पोत गळ्यातच अडकल्याने ती सुरक्षित राहिली. यावेळी लिलाबाई यांनी आरडाओरड केली, मात्र उपयोग झाला नाही.दरम्यान, याप्रकरणी लिलाबाई पाटील यांनी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला आहे.