शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 01:00 IST

नंदुरबार : सोनखडका येथील घटना

नंदुरबार : लगAाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणा:या फिलीप वंजी गावीत (रा. सोनखडका, ता. नवापूर) यास            सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.   जिल्हा सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी सोमवारी हा निकाल दिला. वैद्यकीय अहवाल व इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून फिलीप यास सात वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, कलम 417 अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीलेश बी. देसाई यांनी काम पाहिले.    अल्पवयीन मुलगी सुटीनिमित्त एप्रिल व मे 2010 मध्ये सोनखडका येथे गावी आली होती. या दरम्यान तिला घराशेजारीच असणारा फिलीप वंजी गावीत याने लगAाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि या दोन महिन्यात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतर फिलीप याने लगAास नकार दिला. याप्रकरणी मुलीने नवापूर पोलीस ठाण्यात फिलीप याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.