शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर खोटेनगरनजीक सलग दुस:या दिवशी अपघात

By admin | Updated: February 18, 2017 01:03 IST

उमवि कर्मचारी जखमी : चारचाकीच्या काचा फोडल्या

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जात असलेल्या परीक्षा विभागातील सहाय्यक रविंद्र लक्ष्मण फडके (वय-41, रा़भुसावळ) यांच्या दुचाकीला खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या जीपने धडक दिली़ यात नाकाला दुखापत झाल्याने जखमी झाले आहेत़ शुक्रवारी सकाळी 10़30 वाजेच्या सुमारास खोटेनगर थांब्यानजीक हा अपघात घडला़ अपघातानंतर जमावाने जीपचालकाला चोप देत वाहनाच्या काचा फोडल्या़ तालुका पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला़रविंद्र फडके उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागात सहायक म्हणून कार्यरत आहेत़ ते भुसावळहून जळगाव रेल्वेने प्रवास करतात़ रेल्वेस्थानक ते उमवि दुचाकीने प्रवास करतात़ शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे रेल्वेने जळगावात आल़े दुचाकीने (क्र ़ एमएच.19.एडब्लू 1656) उत्तर महाराष्ट्र विद्यपीठात जात असताना 10 वाजेच्या सुमारास खोटेनगर रिक्षा स्टॉपजवळ एरंडोलकडे जात असलेल्या खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या कालीपीलीने (क्र ़एमएच.19.वाय.5320) धडक दिली.  चारचाकी चालकाला नागरिकांकडून चोपअपघातानंतर चारचाकी चालकाला दोषी समजून महामार्गावरून ये-जा करत असलेल्या नागरिकांनी मारहाण केली व दगड मारून जीपच्या समोरील काचा फोडल्या़               माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे हेल्मेट नव्हते डोक्यातदुचाकीवरून खाली पडल्याने त्याच्या नाकाला दुखापत झाली़ त्याच्यासोबत उमवित जात असलेल्या कर्मचारी सहका:यांनी त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केल़े दरम्यान फडके यांच्याजवळ हेल्मेट होत़े मात्र त्यांनी ते काढून गाडीला लावले होत़े हेल्मेट डोक्यात असते ते दुखापत झाली नसती़