शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अबब! वैद्यकीय कचऱ्याबाबत रुग्णालयाची केवढी हाराकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:03 IST

म्हणे कचºयाची विल्हेवाट लावतो : कोरोनाच्या काळातही काळजी नाहीच

जळगाव : जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून कितीही दावे केले जात असले तरी वैद्यकीय कचºयाच्याबाबतीत कोविडच्या पार्श्वभूमीवर अजूनही या रुग्णालयात हाराकिरीच चालत असल्याचे दिसून येत आहे. दि. १५ रोजी वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचे दिसून आले. आता हा वैद्यकीय कचरा ‘कोविड-१९’शी असो वा सर्वसाधारण वैद्यकीय उपचाराशी असो, कोरोनासारखा आजार वाढलेला असताना अशा हाराकिरी दाखवणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.कोरोना हा आजार येण्यापूर्वीपासूनच खरंतर वैद्यकीय कचºयाची कशी विल्हेवाट लावली जावी, याची मार्गदर्शक तत्वे शासनाने आखून दिलेली आहेत. आजपर्यंत त्याची किती अमंलबजावणी झाली, हा संशोधनाचा विषय असला तरी आता एकूणच सर्वच प्रकारच्या वैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावणे ‘कोरोना’मुळे अपरिहार्य बनले आहे.दि. १५ रोजी वैद्यकीय कचरा रुग्णालयाच्या आवारातच टाकण्यात आला होता आणि विशेष म्हणजे हा सर्व कचरा साठवून न ठेवता उघड्यावर टाकण्यात आला होता. या कचºयामध्ये रक्ताचे नमुने जमा करण्यात आलेल्या छोट्या नळ्याही तशाच उघड्यावर टाकून देण्यात आल्या. त्या नळ्यांवर रुग्णाची नावेही आहेत. त्यामुळे कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आता करण्यात येतआहे.अशी लावली जाते कचºयाची विल्हेवाटकोविड-१९मुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय कचºयाची विल्हेवाट ही विशिष्ट पध्दतीने लावली जाते. सध्या कोविड-१९चा कचरा जमा करण्याचे काम हे मन्साय बायोमेडिकल वेस्ट या कंपनीकडे आहे. या कंपनीकडे ड्युअल चेंबर इन्सिनिरेटर नावाची यंत्रणा आहे. त्यामध्ये हा कचरा टाकला जातो. हा कचरा दोन चेंबरमधून जाताना वेगवेगळ्या तापमानातून जातो. पहिल्या चेंबरमध्ये या कचºयाचा बºयापैकी कार्बन केला जातो. त्यानंतर हा सर्व कचरा दुसºया चेंबरमध्ये पाठवला जातो. काहीप्रमाणात संयुगे जळालेल्या स्थितीत हा कचरा दुसºया चेंबरमध्ये अतिशय जास्त तापमानाखाली ठेवला जातो. ज्याठिकाणी या संपूर्ण कचºयाची राख होते.कचºयाचे पर्यवेक्षण होते यांच्यासमक्षज्यावेळी कोविड-१९अंतर्गत जमा झालेला कचरा संबंधित वाहनामध्ये ठेवला जातो, त्यावेळी या कचºयाचे वैद्यकीय अधिकारी, सुपरिटेंडंट, आरएमओ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व हवालदार यांच्यासमक्ष पर्यवेक्षण केले जाते. पण खरोखरच या कचºयाचे वर्गीकरण होते का? आणि जर असेल तर १५ जूनला जो कचरा उघड्यावर टाकण्यात आला, त्याचं काय? असा सवाल उपस्थित होत आहे.कोविड-१९ कचºयाबाबत काय आहेत मार्गदर्शक सुचनाकोविड-१९मधून निर्माण होणाºया वैद्यकीय कचºयाबाबत केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.-रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डमध्ये विशिष्ट रंगाची पिशवी वा डस्टबिन ठेवावेत. त्यावर कोविड-१९असे लेबल लावण्यात यावे आणि या डस्टबिन वा बॅगचा संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी दुहेरी पिशवी वापरावी.-कोविड-१९चा कचरा हा वेगळ्या बंदीस्त ठिकाणी साठवावा आणि तो परस्पर कचरा संकलन वाहनामध्ये ठेवावा. त्यावर स्पष्ट शब्दात कोविड-१९ असे लिहावे.-कोविड-१९च्या कचरा संकलनाचा एक वेगळी नोंद ठेवावी आणि ज्याठिकाणी हा कचरा ठेवला जातो ती जागा तसेच कचरा संकलनासाठी वापरलेले वाहन हे वेळोवेळी निर्जंतुक करावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव