शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सफाईबाबत 10 दिवसात 97 तक्रारी

By admin | Updated: January 10, 2017 00:30 IST

सुविधा : 65 तक्रारी निकाली; 325 नागरिकांनी डाऊनलोड केले इएसबीएम अॅप

जळगाव : सफाईसंदर्भातील तक्रारी घरबसल्या करता याव्यात यासाठी महानगरपालिकेने ‘बीएसएनएल’च्या मदतीने इएसबीएम अॅप तयार केले असून आतार्पयत 325 नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करून घेतले आहे. तसेच गेल्या 10 दिवसात या अॅपच्या माध्यमातून 97 तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या असून 65 तक्रारी निकाली निघाल्या आहेत. मनपाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाईच्या स्पर्धेसाठी पूर्ण तयारी केली असून या 2000 गुणांच्या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता मनपाकडून करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनपाने नागरिकांना घरबसल्या सफाईबाबत तक्रारी करता येऊ शकतील. तसेच मनपाकडूनही त्याची तातडीने दखल घेऊन निकाली काढण्यात येतील, यादृष्टीने इएसबीएम अॅप (सॉफ्टवेअर) बीएसएनएलच्या मदतीने विकसीत करून घेण्यात आले असून प्ले-स्टोअरवरून नागरिकांना ते मोफत डाऊनलोड करून घेता येऊ शकते. डिसेंबर 2016 अखेरीस हे अॅप नागरिकांसाठी खुले झाले असून आतार्पयत 325 नागरिकांनी ते त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोडही करून घेतले आहे.