शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात स्टेट बँकेतून लांबविले 93 हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 11:44 IST

तिघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आह़े

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 19 - जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाची रक्कम बँकेत भरणा करीत असताना बेलीफला तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे सांगत तीन चोरटय़ांनी 93 हजार 130 रुपयांची रक्कम लांबविल्याची धक्कादायक घटना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत सकाळी 11 वाजता घडली़ तिघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आह़े रामचंद्र सीताराम घोडके (वय 56, रा़ भगवान नगर) हे जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर येथे बेलीफ म्हणून कार्यरत आहेत़ 18 रोजी सकाळी 11़30 घोडके हे सहकारी कर्मचारी शरद सुकदेव पाचपोळ यांच्यासोबत न्यायालयाची 93 हजार 330 एवढय़ा रकमेचा भरणा करण्यासाठी स्टेट बँकेत गेले होत़ेचोरटे परराज्यातील असल्याचा संशयचोरटे हे परराज्यातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेप्रकरणी रामचंद्र घोडके यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी घोडके व पाचपोळ या दोघा न्यायालयीन कर्मचा:यांचा जबाब नोंदविला आह़े लांबविलेली रक्कम ही न्यायालयाची असल्याने चोरटय़ांच्या शोधार्थ जिल्हापेठ पोलीस कामाला लागले आहेत़ गुन्हे शोध पथकातील कर्मचा:यांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यान ठिकठिकाणच्या खब:याकडून तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचा:यामार्फत माहिती काढण्यात येत आह़े दरम्यान 12 वाजून 3 मिनीट ते 12 वाजून 4 मिनीट या एकामिनिटातच चोरटय़ांची बेलीफला चकवा देत डल्ला मारला़