शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गासाठी लागणार 6 महिने

By admin | Updated: February 17, 2017 01:07 IST

विभागाच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही) सुरुवात करणार आहे

जळगाव : शहरातून जाणा:या महामार्गाचा 450 कोटींचा ‘डीपीआर’ मार्चअखेर केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे सादर होणार असून या विभागाच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही) सुरुवात करणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर  साधारणत: सहा महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊ शकते.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या शहरातून जाणा:या 15.4 कि.मी.लांबीच्या मार्गाचा महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरणासह समांतर रस्त्यासह विकास होणार आहे. या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे जिल्हाधिका:यांसमोर सादरीकरण करण्यात आले. मार्गासाठी निविदा काढण्यात येणारडीपीआरवर जिल्हाधिका:यांनी केलेल्या काही सूचनांचा समावेश करून तो मार्चअखेर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे सादर केला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर तो ‘नही’च्या दिल्ली येथील मुख्यालयाकडे येईल. एप्रिलर्पयत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नहीकडून निविदा प्रक्रियेस सुरूवात होईल. शहरातून जाणा:या महामार्गाचा तयार केलेला डीपीआर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पुढील महिन्यात सादर करून त्याला लवकरात लवकर मान्यता मिळविण्याचा प्रय} असेल. - अरविंद काळे, प्रकल्प प्रमुख, नही. असा असेल शहरातून जाणारा मार्गतरसोद ते पाळधी फाटा या 15.4 किमी रस्त्याचे चौपदरीकरण व कॉँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याची रूंदी 60 मिटर असेल. या मार्गात 60 मिटर रूंदीची जागा 10 किलो मिटरच्या लांबीर्पयत उपलब्ध आहे. त्यानुसार या रस्त्यासाठी गिरणा नदीवर दोन समांतर नवे पूल तसेच रेल्वे  उड्डाणपुलाच्या कामाचाही समावेश असेल. तसेच दोन्ही बाजुने सव्र्हीस रोड, 10 ठिकाणे ठरवून करून  नंतर त्या ठिकाणी भुयारी मार्ग तसेच 20 गर्दीची ठिकाणे निश्चित करून तेथे पादचा:यांसाठी भुयारी मार्गीका असेल.