शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात 87 प्रजातींच्या 5 हजार 31 पक्ष्यांची नोंद

By admin | Updated: April 19, 2017 15:25 IST

ग्रीड पाडून ट्रांङिाट लाईन पध्दतीने आठ भागात पक्ष्यांची गणना

 जळगाव,दि.19 - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस.) च्या बर्ड मॉनेटीरींग प्रोग्रॅम च्या वतीने 9 ते 16 एप्रिल दरम्यान सकाळी 7 ते 9 या दोन तासात जळगाव शहरासह विविध आठ भागांमध्ये सामान्य पक्षी गणना सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात आला. या गणनेत 87 प्रजातींच्या 5 हजार 31 पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती कॉमन बर्ड मॉनेटरींग प्रोग्रॅम चे जिल्हा समन्वयक राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. 

या भागांमध्ये केले सर्वेक्षण
या आठ दिवसात पक्षी गणना शहरातील विविध आठ भागात करण्यात आली. यामध्ये सावखेडा,मन्यारखेडा,मेहरूण तलाव, हनुमान खोरे, निमखेडी, कानळदा  रोड, ममुराबाद रोड, डॉ.शामाप्रसाद उद्यान ते शिवाजीनगर दाळफड या परिसरात ग्रीड पाडून ट्रांङिाट लाईन पध्दतीने पक्षी गणना करण्यात आली. या निवडलेल्या आठ भागांवर गुगल अर्थ च्या माध्यमातून दोन बाय दोन किलोमीटर च्या ग्रीड पाडून त्यावर ट्रांङिाट लाईन टाकण्यात आल्याची माहितीही गाडगीळ यांनी दिली.