शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

समांतर रस्त्यासाठी 5 लाख मानधन

By admin | Updated: January 24, 2017 01:14 IST

नगरसेवक अनंत जोशी यांचा पुढाकार : महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी महापौरांनीही पुढाकार घ्यावा

जळगाव : शहरातून जाणा:या महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा विकास करणे अत्यावश्यक असून या विषयात जबाबदारी झटकण्यापेक्षा तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. मनपाला पक्के समांतर रस्ते करणे शक्य नसले तरीही सपाटीकरण करून व मुरूम टाकून कच्चे समांतर रस्ते  बनविणे शक्य आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी केले आहे. तसेच या कामासाठी लागणा:या निधीसाठी स्वत:चे 5 वर्षाचे सुमारे 5 लाख रुपयांचे मानधन देण्याचीही तयारी दर्शविली आहे. शहरातून जाणा:या महामार्गावर दररोज अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अपघातांना आळा बसावा यासाठी नगरसेवक जोशी यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून जाणा:या महामार्गालगतचा समांतर रस्त्यांचा विकास व्हावा, यासाठी मनसेने स्वाक्षरी अभियान, आंदोलन, उपोषण आदी अनेक मार्गानी पाठपुरावा केला. मात्र मार्ग निघाला नाही. जळगाव : गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या दीपेश बळवंत देशमुख (वय 20,रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) या विद्याथ्र्याचा सोमवारी दुपारी 12.45 वाजता उपचार सुरू असताना खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. दिपेश हा 16 रोजी रात्री साडेनऊ वाजता शिरसोली रस्त्यावरील जकात नाक्याजवळ जखमी अवस्थेत आढळून आला होता. घातपातचा संशय  उपचारांना तो प्रतिसाद देत नव्हता. या घटनेचे वृत्त समजताच जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्या मित्रांची गर्दी झाली. दीपेश हा आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच. 19 बीआर 8255) घराबाहेर गेला होता. शिरसोली रस्त्याकडे काहीही संबंध नसताना तो तिकडे गेलाच कसा व अपघाताची स्थिती पाहता हा खरोखर अपघात आहे की घातपात याबाबत मित्र परिवार व अनेकांनी संशय व्यक्त                   केला. जिल्हा रुग्णालयातही त्याच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित केली जात होती. घटनेच्या दिवशी दीपेशला जैन उद्योग समूहाच्या वडिलांचाही अपघातात मृत्यूदीपेश हा पाच वर्षाचा असतानाच त्याचे वडील बळवंत देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला होता.             बहीण स्नेहल विवाहित आहे. आई सुरेखा या अनुकंपा तत्त्वावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात लिपिक म्हणून कार्यरत आहे. अतिशय प्रेमळ व मदतीला धावून जाणारा अशी त्याची ओळख होती. आईमध्ये त्याचा            प्रचंड जीव असल्याने रोज किमान एकवेळा तो आईसोबतच जेवण करायचा, अशी माहिती मिळाली.