शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बांद्रा एक्स्प्रेसमध्ये 31 हजारांची चोरी

By admin | Updated: May 16, 2017 13:54 IST

झांशी ते भुसावळ प्रवास करीत असताना भोपाळ स्टेशन सोडल्यानंतर अज्ञात चोरटय़ाने गुलाबी रंगाची पर्स लांबवली़

ऑनलाईन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 16 -  अप 15067 गोरखपूर-बांद्रा एक्सप्रेसमधून अज्ञात चोरटय़ाने   31 हजार 300 रुपये किंमतीची पर्स लांबवली़  आशिष पाटील (वय 34, रा. आनंद नगर, जामनेर) हे प}ीसह गोरखपूर-बांद्रा टर्मिनस एक्सप्रेसने  झांशी ते भुसावळ प्रवास करीत असताना भोपाळ स्टेशन सोडल्यानंतर अज्ञात चोरटय़ाने  गुलाबी रंगाची पर्स लांबवली़  त्यात 22 हजारांचे दोन मोबाईल, रोख दोन हजार 300 रुपये, पॅन कार्ड, आयडीबीआय बँकेचे एटीएम, मतदान, आधार कार्ड असा 31 हजार 300 रुपयांचा ऐवज होता़ भोपाळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा वर्ग झाला.दुस:या घटनेत भुसावळ- अप पुरी अहमदाबाद एक्सप्रेस मधूनप्रवास करणा:या प्रवाशाची 10 हजारांची रोकड असलेली बॅग लांबवण्यात आली़ बोगी क्रमांक एस- 2 मधून प्रवास करणा:या सागर रवींद्रसिंह हजारी (वय 22, नाशिक) यांनी आपली बॅग डब्यातील स्वच्छताग्रृहाजवळ ठेवली असताना चोरटय़ांनी भुसावळ रेल्वे स्थानकाचे आऊटर येण्यापूर्वी लांबवली़  तिस:या घटनेत गाडी क्र.51187 कटनी  पँसेंजरमध्ये चढत असताना तीन महिलांचे दागिने अज्ञात चोरटय़ाने लांबविले. स्मिता आकाश माहुरकर ( भुसावळ), मीना राजेंद्र सुतार, वैशाली दिनेश सोनवणे (दोघे रा.बरहाणपूर) या रेल्वेत चढत असताना चोरटय़ाने दागिने लांबवल़े   महुरकर यांचे तीन ग्रॅमचे पेंडल, सुतार यांचे अडीच ग्रॅमचे मंगळसुत्र,  सोनवणे यांचे दोन हजाराचे मंगळसूत्र लांबवण्यात आल़े वाढत्या चो:यांमुळे प्रवाशांमध्ये घबराट आह़े