शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या चुकीच्या नियुक्तया नगराध्यक्षांना ३ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:11 IST

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश : १९९७ मध्ये केला होता ठराव

जळगाव : १९९७ मध्ये तत्कालीन नगरपालिकेत तीन शिक्षकांची नियुक्ती केल्याचा ठरावाला औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवले असून, या शिक्षकांच्या वेतनावर करण्यात आलेला खर्च तत्कालीन स्थायी सभापती व नगराध्यक्षांकडून वसुल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.खंडपीठाने या प्रकरणी जानेवारी महिन्यातच आदेश दिले असून, या निकालाची प्रत नुकतीच मनपाला प्राप्त झाली आहे. स्थायी समितीने तीन शिक्षकांची नियुक्ती करण्याचा ठराव केला होता. तत्कालीन स्थायी समिती सभापती हेच तेव्हा नगराध्यक्ष होते. त्यानंतर २००९ मध्ये महापालिकेने हा ठराव विखंडीत केल्यामुळे तीन्ही शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मनपाच्या या निर्णया विरोधात २०१० मध्ये सुनील नारखेडे, रजनी येवले व वंदना चौधरी या शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने निर्णय देत तत्कालीन स्थायी समितीने केलेला ठराव चुकीचा असल्याचे सांगत हा ठराव रद्द केला होता.शिक्षकांच्या वेतनावर झालेला खर्च हा ठराव करणाऱ्या स्थायी समिती सभापती म्हणजेच तत्कालीन नगरध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून वसुल करण्याचे आदेश आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी दिले आहेत.तिन्ही शिक्षकांना प्रत्येकी १ लाख रु पये द्यावेनियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांनी काही काळ सेवा बजावल्यामुळे तीन्ही शिक्षकांना प्रत्येकी १ लाख म्हणजेच एकूण ३ लाख रुपयांची रक्कम ही तत्कालीन स्थायी समितीकडून वसुल करण्याचा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. ही रक्कम तीन महिन्यांचा आत द्यावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाने आपल्या तिजोरीतून ही रक्कम शिक्षकांना देण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानंतर ही रक्कम तत्कालीन स्थायी समिती सभापतीकडून वसुल करावी, तसेच ही रक्कम देण्यास सभापतीने नकार दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा माध्यमातून ही वसुली करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण