शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख ९३ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्या

By admin | Updated: March 5, 2017 00:00 IST

जळगाव : रथ चौकात राहणाºया योगेश मोरे या तरुणाकडे शनी पेठ पोलिसांनी शुक्रवारी चलनातून बाद झालेल्या २ लाख ९३ हजार ५०० रुपयाच्या नोटा पकडल्या आहेत.

जळगाव : रथ चौकात राहणाºया योगेश मोरे या तरुणाकडे शनी पेठ पोलिसांनी शुक्रवारी चलनातून बाद झालेल्या २ लाख ९३ हजार ५०० रुपयाच्या नोटा पकडल्या आहेत. या सर्व नोटा ५०० व १ हजार रुपयांच्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. नाशिक येथील आयकर विभागाला या नोटांबाबत माहिती कळविण्यात आली आहे.योगेश मोरे या तरुणाकडे बाद झालेल्या नोटा असून तो बदल करण्यासाठी घेवून जात असल्याची माहिती शनी पेठ पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार बेंद्रे, विनोद मराठे व नरेंद्र ठाकरे यांनी त्याला शुक्रवारी जोशी पेठेत अडविले. त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय अधिक बळावला. सखोल चौकशी केली असता त्याने या नोटा बांधकामासाठी राखून ठेवल्या होत्या व मुदतीच्या कालावधीत त्या बदल करता आल्या नाहीत. ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बॅँकेकडे या नोटा बदल करता येवू शकणार असल्याने त्याची तयारी सुरु केल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी नोटा जप्त केल्या करुन स्टेशन डायरीला नोंद घेतली आहे, पुढील कारवाई आयकर विभाग करणार असल्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सांगीतले.