शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

2 कोटींच्या प्लेट चोरीचे ‘जळगाव कनेक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 00:33 IST

जळगाव : मध्यप्रदेशातून चोरलेल्या दोन कोटी रुपयांच्या तांब्याच्या प्लेटचे जळगाव कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.

जळगाव : मध्यप्रदेशातून चोरलेल्या दोन कोटी रुपयांच्या तांब्याच्या प्लेटचे जळगाव कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी मालेगाव पोलिसांचे एक पथक शनिवारी जळगावात दाखल झाले. सेवानिवृत्त पोलीस कर्मचा:याच्या मुलाचा यात सहभाग असल्याचे आढळून आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे.मध्यप्रदेशातून चोरी झालेल्या या प्लेटचे कनेक्शन धुळे व मालेगाव असे आढळून आले होते. याप्रकरणी धुळे आझाद नगर पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल झालेला आहे. तर मालेगावच्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. या प्लेटचा साठा मालेगावात आढळून आला. त्यातील 17 लाख रुपये किमतीच्या प्लेट शनिवारी जळगावात आणल्या जात असतानाच मालेगाव पोलिसांनी ट्रकसह एकाला ताब्यात घेतले. या प्लेट कुठे व कोणाकडे जात होत्या याची चौकशी केली असता त्यात जळगावच्या दोन जणांचे नाव समोर आले. मालेगावचे उपनिरीक्षक एन.जे.खैरनार यांचे पथक या चोरटय़ाला घेवून जळगावात आले असता त्यात एका निवृत्त पोलिसाच्या मुलाचे नाव पुढे आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, चोरीच्या गाडय़ा आणून त्याची भंगारात विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणातही या मुलाचे नाव पुढे आले होते.