शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

१८ तलाठी निलंबित

By admin | Updated: January 4, 2017 00:44 IST

जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी विभागीय आयुक्तांच्या दौºयानंतर घेतलेल्या आढावा बैठकीनंतर जिल्ह्यातील १८ तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

जळगाव : सातबारा संगणकीकरण, महसूल वसुली करण्यासाठी               होणारी दिरंगाई या कारणावरून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी विभागीय आयुक्तांच्या दौºयानंतर घेतलेल्या आढावा बैठकीनंतर जिल्ह्यातील १८ तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यांनी जलयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण,अवैध गौण खनिज वाहतुकीवरील दंडात्मक कारवाई, रमाई व शबरीमाता घरकूल योजनेची त्यांनी माहिती घेतली होती. जिल्ह्यात महसूल वसुलीत काही प्रमाणात घट आढळून आली तर सातबारा संगणकीकरणात देखील अपेक्षित अशी कामगिरी करण्यात आलेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी तालुकानिहाय आढावा घेत कामात दिरंगाई करणाºया तलाठ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार संबधित प्रातांधिकाºयांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.तहसीलदारांवरील कारवाई लांबलीअवैध गौण खजिन वाहतूक करणाºयांवर दंडात्मक कारवाईचे प्रमाण कमी असल्याने विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील ८ तहसीलदारांना नाशिक विभागीय कार्यालयामार्फत कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नोटीस काढलेल्या नाहीत. त्यामुळे सध्यातरी तहसीलदारांवरील कारवाई पुढे लांबली आहे.निलंबित तलाठी पुढीलप्रमाणेपारोळा-सुभाष विठ्ठल वाघमारे (तलाठी भोलाणे),एरंडोल- डी.पी.पाटील (तलाठी आडगाव), वाय.एम.पाटील (तलाठी,कासोदा), धरणगाव-व्ही.एन.माळवे (तलाठी,दोनगाव),पाचोरा-जे.एस.चिंचोले (तलाठी वरखेडी), भडगाव-एस.ए.तडवी (तलाठी गोडगांव), अमळनेर-एन.जी.कोचुरे (तलाठी दोधवद), आर.जी.विंचूरकर (तलाठी डांगर बुद्रुक),पी.एन.खंबायतकर (तलाठी भरवस), जे.ए.जोगी (तलाठी सडावण), जळगाव- जी.एस.चत्रे, व्ही.एन.संदानशिव, एस.आर.नेरकर, जामनेर-एस.जी.पठाण, अजय गवते यांचा समावेश आहे.