शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात 16 जुगारींना पकडले

By admin | Updated: April 14, 2017 11:53 IST

आठवडे बाजार परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर गुरुवारी दुपारी जिल्हा पेठ पोलिसांनी छापा टाकून 16 जुगा:यांना पकडले.

 जळगाव,दि.14- आठवडे बाजार परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर गुरुवारी दुपारी जिल्हा पेठ पोलिसांनी छापा टाकून 16 जुगा:यांना पकडले. या धाडसत्रात जुगाराच्या साहित्यासह 12 हजार 770 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, उपअधीक्षकांच्या पथकानेही शिवाजी नगरात धाड टाकली. त्यात काही रोकड जप्त करण्यात आली.

या जुगार अड्डय़ाबाबत पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांच्याकडे तक्रार आली होती. अरुण दिलीप शिरसाठ (वय 26 रा.संभाजी नगर,जळगाव), विजय पंढरीनाथ घुगे (वय 42 रा.मेहरुण, जळगाव), कमलेश ज्ञानेश्वर तायडे (वय 29 रा.सम्राट कॉलनी, जळगाव), प्रमोद गोकुळ सोनवणे (वय 25 रा.सम्राट कॉलनी), वनराज जानकीराम सपकाळे (वय 40 रा.धामणगाव, ता.जळगाव), श्याम संतोष चव्हाण (वय 25 रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव), बाबुलाल सिताराम परदेशी (वय 49 रा.भारत नगर, जळगाव), शेख फिरोज शेख उस्मान (वय 34 रा.शाहू नगर, जळगाव), शेख नाझीम शेख शब्बीर (वय 30 रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव), शेख मेहमुद शेख मोहमद (वय 30 रा.तांबापुरा, जळगाव), सुनील पुंडलिक तायडे (वय 42 रा.विसनजी नगर, जळगाव), गणेश एकनाथ माळी (वय 31 रा.शिवाजी नगर, जळगाव), सद्दाम शहा हुसेन शहा (वय 31 रा.तांबापुरा, जळगाव), कलुसिंग शंकरसिंग राजपूत (वय 28 रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव), अमजद खान अजिम खान (वय 27 रा.तांबापुरा, जळगाव व देविदास रतन खडके ( रा.गेंदालाल मील, ) यांना अटक करण्यात आली. रात्री उशिराने त्यांची जामीनावर मुक्तता झाली.