रवि राऊत, संतोष गाजरे, गटनेता विष्णू पाचफुले, रामेश्वर भांदरगे, नानाभाऊ उगले, गणेशलाल चौधरी, हेदर अली, जफर अली, डॉ.राधेश्याम जैस्वाल, अन्वर मिर्झा, अॅड. नंदकिशोर मेंढरे, अफसर चौधरी, सय्यद मुश्ताक
टायगर, रवींद्र गोरे, गफ्फार बेग, मुख्तार खॉन, मोहम्मद इलियास, अख्तर जाबास, विलास गाजरे, हबीब मामू, कैलास गाजरे, रोहित देशमुख, मोहमंद एजाज, शेख साबेर, अब्दुल रऊफ, शिवगर्जना मित्र मंडळ कसबाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल, जालना
जालना : शहरातील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर महाविद्यालयात भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रा. सुखदेव मांटे, अध्यक्ष रेवती मांटे, प्राचार्या लतिका मनोज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षिका फरहा शेख, अमोल आधुडे, अन्सार सोलंकी, अपर्णा भंडारे, लक्ष्मी श्रीपत, माधुरी तळेकर, गुंफा निकम, लक्ष्मी ठोकर, नारायण मोरे आदींची उपस्थिती होती.
तीर्थपुरीत शिवजयंती उत्साहात
तीर्थपुरी : येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, तात्यासाहेब चिमणे, विजय खरात, मेहरनाथ बोबडे, रमेश बोबडे, सतीश पवार, सुदामराव मुकणे, संतोष बोबडे, गणेश बोबडे, प्रशांत बोबडे, कल्याण बोबडे, सुदाम मापारे, सतीश केसकर आदींची उपस्थिती होती.
कॅप्शन : भोकरदन येथे शिवरायांना अभिवादन करताना निर्मला दानवे, नगराध्यक्ष मंजूषा देशमुख, आशा माळी, शोभा मतकर, गाया जाधव व इतर.
कॅप्शन : भोकरदन येथील छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी ऋतुराज देशमुख, हर्षल देशमुख व इतर.
कॅप्शन : जालना शहरातील आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात अभिवादन करताना संचालक अरुण सरदार, व्यवस्थापक अमोल सरोदे, काळजीवाहक वनिता पिंपळे, आकाश हंडे व इतर.